
महाराष्ट्र

तापी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करु देण्यासाठी दहा हजारांची लाच घेणारा तलाठी लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात
तापी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करु देण्यासाठी दहा हजारांची लाच घेणारा तलाठी लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात .. चोपडा तहसिल कार्यालय आवारातील घटना..चोपडा दि.१६(प्रतिनिधी :- समाधान कोळीजळगाव लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी चोपडा तहसिल कार्यालय आवारात सापळा रचून दहा हजारांची लाच घेतांना देवगाव सजाचे तलाठी भूषण विलास पाटील यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केल्याने…