
थाळनेर येथे आजपासून खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवात सुरुवात
शिरपूर तालुक्यातील व सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले थाळनेर येथे आज दिनांक ०७ डिसेंबर रोजी श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे.शिरपूर तालुक्यातील थाळनेर हे गाव प्राचीन राजधानीचे शहर व भारताची गान कोकिळा स्व.लता मंगेशकर यांचे आजोळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी श्री खंडेराव महाराजांची यात्रा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध चंपाषष्ठीला सुरू होते.थाळनेर येथील बस…