
हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या वॉर्डला भीषण आग ; 10 लहान मुलांचा मृत्यू , 16 मुलं जखमी
झांसीमध्ये घडली मनाला हादरवून टाकणारी घटनाहॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या वॉर्डला भीषण आग10 लहान मुलांचा मृत्यू , 16 मुलं जखमी उत्तर प्रदेशच्या झांसीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजमध्ये शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी भीषण आग लागली. हि आग लहान मुलांच्या वॉर्डमध्ये (NICU) लागली असता या दुर्घटनेत 10 मुलांचा मृत्यू झाला तर 16 जखमी झाले आहेत. महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजमध्ये…