
धनगर समाजाचा आमच्यात वाटा नको, दोंडाईचात आदिवासी संघटनेचा रास्ता रोको
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात आज ३० रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एकलव्य बिल जनसेवा मंडळ तसेच या आदिवासी समाजाच्या विविध संघटनेच्या वतीने धनगर समाजाला अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात समविष्ट न करण्याबाबत शहरातील नंदुरबार चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाने अप्पर तहसीलदार यांना या आशयाचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, धनगर व…