
धुळे जिल्हा पोलिसांनी तब्बल ७९ लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना केला परत
पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक, तक्रारदारांनी व्यक्त केले ऋण धुळे जिल्ह्यात वेगवगेळ्या घटनांमध्ये दाखल झालेल्या गुन्हांचा योग्य रीतीने तपस करत तब्बल ७९ लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना हस्तांतरित करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाच्या या कामगिरीचे कौतुक होत असून फिर्यादींनी पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त केले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांच्या आदेशाने आणि जिल्हा पोलीस अधीक्षक…