
दोंडाईचा पोलीसांची मोठी कारवाई
अचानक नाकाबंदी, ९ विना नंबर वाहने जप्त, ११ हजार पाचशे रुपये दंड वसूल, पाच ठिकाणी जुगारावर कारवाई दोंडाईचा- येथे दोंडाईचा पोलीस ठाण्याच्या वतीने आज दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक ठिक ठिकाणी शहरात नाकाबंदी करण्यात आली. या दरम्यान दोन वेगवेगळ्या कारवाई करून यात विना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई करून अकरा हजार पाचशे रुपये दंड…