
धुळे खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर,आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात सर्व जागा जिंकल्या
धुळे खरेदी विक्री संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली जवाहर शेतकरी पॅनलने सर्वच्या सर्व १७ जागांवर विजय मिळवला. तर, माजी खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनलचा या निवडणुकीत पूर्णतः धुव्वा उडाला. या निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर शेतकरी…