
रस्त्यावर खड्डेच खड्डे , वाहने चालवायची कशी ? सवाल
शहादा – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरालगत रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चालणं झालीय. यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करून वाहन चालवावे लागत आहेत. खड्ड्यांमुळे रोज छोटे मोठे अपघात होत असल्याने तातडीने दुरुस्तीची मागणी होते आहे.शहादा शहरातील पाडळदा चौफुली ते लोणखेडा दरम्यान गेल्या चार महिण्यापासुन जड वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्त्याची परिस्थीती गंभीर झाली आहे. पाटील वाडी बंगल्या समोर तसेच…