शिक्षक आमदार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर,१० जून रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. यात नाशिक शिक्षक विभाग मतदार संघाचा हि समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघाचे विलास पोतनीस आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे निरंजन डावखरे तसेच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे किशोर दराडे तर मुंबई शिक्षक मतदार सांघाचे कपिल पाटील हे येत्या ७ जुलै रोजी…

Read More

पुण्यातील शिक्षिकेने विद्यार्थ्यास केली बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात जीव हादरून टाकणारी घटना समोर आली आहे. एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या मुलाला शिक्षिकेने लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालया नंतर या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे.शाळेत शिक्षा भेटेल ही भिती आताच्या काळात विद्यर्थ्यांना राहिलेली…

Read More

‘मोदी साडी’ योजना म्हणजे गरिबीची चेष्टा, अनिल गोटे यांचा भाजपावर थेट आरोप

धुळे – भाजपा जुन्या-पुराण्या, फाटक्या- ठिगळ लावलेल्या पारदर्शक साड्या रेशन दुकानावर वाटून भारतातील मायबहिणींची अब्रू काढण्याचे घाणेरडे व खालच्या पातळीचे काम भारतीय जनता पार्टी करीत आहे. या योजनेचाजगभर डांगोरा पिटवून ते भारतातील गरिबीची जगभर बदनामी करीत असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज धुळ्यात पत्रपरिषदेत केला. एकीकडे ४७ % लोकांना दारिद्य्ररेषेच्या वर आणले असे…

Read More

धुळे तालुक्यात भीषण अपघात ,ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी..आईसह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

धुळे तालुक्यातील चौगाव येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल बस पलटी झाल्याची घटना उघडकीस आली, आणि त्यानंतर ही बस सरळ करण्यासाठी गेलेला क्रेन देखील बस सरळ करीत असताना पलटी झाला आहे, या ट्रॅव्हल बसच्या अपघातामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला असून क्रेन चालक देखील गंभीररित्या जखमी झाला आहे, तर ट्रॅव्हल बस मधील जवळपास 30 ते 35 जण…

Read More

देवपूर पोलिसांनी केली घरफोडीच्या गुन्ह्याची उकल, मुद्देमाला सकट दोघा सराईतांच्या परभणी येथून आवळल्या मुसक्या..

देवपूर पोलिसांनी केली घरफोडीच्या गुन्ह्याची उकल, मुद्देमाला सकट दोघा सराईतांच्या परभणी येथून आवळल्या मुसक्या.. धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी झालेल्या घरपोडी गुन्ह्याची उकल देवपूर पोलिसांनी करत, परभणी येथील दोघा सराईतांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे, धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लक्ष्मी नगर येथून सुमारे…

Read More

राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज

राहुल गांधी यांची उद्या दि. 12 रोजी संध्याकाळी भारत जोडो न्याय यात्रा दोंडाईचा शहरात अगमन होणार आहे… तरी यात्रा मुक्कामाला राहणार आहे…. व 13 रोजी सकाळी दोंडाईचा शहरातून रोड शो होणार आहे…. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्त नेमलेल्या अधिकारी कर्मचारी यांना आढावा घेतला… चोक बंदोबस्त करावा… बंदोबस्ता मध्ये कुठलीही हयगय करता कामा नये…….

Read More

पारोळ्या तालुक्यातील टोलनाक्याला लावली आग

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात असलेल्या साबगव्हाण खुर्द येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर उभारण्यात आलेल्या टोलनाक्याच्या आज पहाटे अज्ञात व्यक्तींनी आग लावली.. एका कार मधून तीन वाजेच्या सुमारास आलेल्या तीन ते चार व्यक्तींनी अगोदर केबिनच्या काचा फोडल्या त्यानंतर या कॅबिनला आग लावून ते फरार झालेत.. हे अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाले असून या आगीमुळे सुमारे…

Read More

बिजासन घाटात बस व ट्रकचा भीषण अपघात,अपघातात दोन जण जागीच ठार तर तीसहून अधिक जण जखमी

शिरपूर पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमा वरती भागात बिजासन घाटामध्ये मोठा अपघात झाला. मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बसला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले असून जवळपास 30 हून अधिक जन जखमी झालेत. या अपघातानंतर संबंधित ट्रक देखील पलटी झाल्याने ट्रक चालक व वाहक देखील गंभीर जखमी झाले…

Read More

धुळ्यात दिवसाढवळ्या घरफोडी, लाखोंचा मुद्देमाल लंपास..

लक्ष्मी नगर परिसरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी घरफोडी करत लाखो रुपयांच्या मुद्देमालावर केला हात साफ.धुळे शहरातील लक्ष्मी नगर येथे दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंद घराचा कुलूप कोंडा तोडून रोकड आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाख रुपयांच्या मुद्देमारावर डल्ला मारून पोबारा केला आहे, घर मालक हे काही कामानिमित्त बाहेर गेले असता मंगळवारी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते एकच्या दरम्यान अज्ञात…

Read More

शिरपूर तालुक्यातील सांगवी नजीक चारणपाड्याला भीषण दंगल

झेप ब्रेकिंग : जागतिक आदिवासी दिनाचे लावलेले बॅनर फाडल्यावरून चारणपाड्यात दोन गट भिडले. तुफान दगडफेक करीत रस्ता रोको करण्यात आला. आमदार कांशीराम पावरा हे घटनास्थळी पोहचले, पण आदिवासी बांधवांना न भेटता आधी समोरच्या गटाला भेटल्याने संतप्त आदिवासिनी आमदारांची गाडी फोडून उलटी केली. तहसीलदार आणि पोलिसांच्या वाहनांवर देखील दगडफेक करीत त्यांचे नुकसान करण्यात आले. दुपारनंतर सुरू…

Read More
Back To Top