अजित पवारांनी उपस्थित केला थेट शरद पवारांच्या निवृत्तीचा मुद्दा
कुठेही वय झाले की निवृत्ती घेतली जाते. राजकरण, शेती, उद्योग सर्वच क्षेत्रात हा प्रकार आहे. भाजपमध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी निवृत्त घेतली होती. आता तुमचेही वय ८२ झाले आहे. तुम्ही कधी थांबणार आहात की नाही. आम्हाला आशीर्वाद द्या, आमचे कुठे चुकले तर सांगा ना. आपल्या घरातसुद्धा शेतकरी सांगतो, तू आता २५ वर्षांचा झाला. आता तू शेती…