
खळबळजनक : शिरपूर तालुक्यात आढळला कुजलेला मृतदेह
शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारातील मक्याच्या शेतात एकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे ओढणीच्या साहाय्याने पाठीमागे दोन्ही हात बांधून त्याच ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. याप्रकरणी थाळनेर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तरडी शिवारात गोविंद हिरालाल परदेशी यांच्या मक्याच्या शेतात काल दि २४…