
जळगाव : केळीची झाडे कापून फेकणारी टोळी सक्रिय,शेतकरी चिंतेत
जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल तालुक्यात ऐन कापणीला आलेले केळीची झाडे रात्रीच्या वेळी कापून फेकली जात आहे. गेल्या आठवड्यात रावेर येथून जवळच असलेल्या वडगांव शिवारात शेतकरी दगडू उखर्डु पाटील, डॉ. मनोहर नारायण पाटील, पंकज नारखेडे यांच्या शेतातील सुमारे चार हजार केळीचे खोडे रात्रीच्या वेळेस कापून फेकली. यामुळे या शेतकर्यांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे. या…