धुळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली चिरडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, सहा जण जखमी

धुळे तालुक्यातील चितोड येथे गणपती मिरवणुकीच्या दरम्यान ट्रॅक्टर खाली आल्याने तीन बालकांचा जागीच मृत्यू झाला आहे, या दुर्घटनेत आणखी सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, गणपती मिरवणुकी दरम्यान ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. परी शांताराम बागुल (वय 13),…

Read More

धुळे तालुक्यात भीषण अपघात ,ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी..आईसह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

धुळे तालुक्यातील चौगाव येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल बस पलटी झाल्याची घटना उघडकीस आली, आणि त्यानंतर ही बस सरळ करण्यासाठी गेलेला क्रेन देखील बस सरळ करीत असताना पलटी झाला आहे, या ट्रॅव्हल बसच्या अपघातामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला असून क्रेन चालक देखील गंभीररित्या जखमी झाला आहे, तर ट्रॅव्हल बस मधील जवळपास 30 ते 35 जण…

Read More

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली, भीषण अपघातात दोन ठार

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. चिखली साकेगाव रस्त्यावरील वाघापूरजवळ आज पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात झाला. सुनील देव्हडे आणि हर्षद पांडे अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. यश वाधवाणी, आकाश चिंचोले आणि पप्पू राजपूत…

Read More
Back To Top