
धुळ्यात कॉरिडॉर समितीचे धरणे आंदोलन
धुळे – दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर हा केंद्राचा प्रकल्प धुळ्यासाठी मंजूर असून या कामाची लवकर सुरुवात करण्यात यावी तसेच भूसंपादन लवकर सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा, यासाठी आज दि. 8 जुलै रोजी धुळे कॉरिडॉर विकास समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. समितीचे प्रमुख रणजीत राजे भोसले व इतर सदस्यांच्या नेतृत्वाखाली क्युमाईन क्लब जेलरोड येथे…