
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली, भीषण अपघातात दोन ठार
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. चिखली साकेगाव रस्त्यावरील वाघापूरजवळ आज पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात झाला. सुनील देव्हडे आणि हर्षद पांडे अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. यश वाधवाणी, आकाश चिंचोले आणि पप्पू राजपूत…