धुळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली चिरडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, सहा जण जखमी

धुळे तालुक्यातील चितोड येथे गणपती मिरवणुकीच्या दरम्यान ट्रॅक्टर खाली आल्याने तीन बालकांचा जागीच मृत्यू झाला आहे, या दुर्घटनेत आणखी सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, गणपती मिरवणुकी दरम्यान ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. परी शांताराम बागुल (वय 13),…

Read More

धुळे तालुक्यात भीषण अपघात ,ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी..आईसह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

धुळे तालुक्यातील चौगाव येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल बस पलटी झाल्याची घटना उघडकीस आली, आणि त्यानंतर ही बस सरळ करण्यासाठी गेलेला क्रेन देखील बस सरळ करीत असताना पलटी झाला आहे, या ट्रॅव्हल बसच्या अपघातामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला असून क्रेन चालक देखील गंभीररित्या जखमी झाला आहे, तर ट्रॅव्हल बस मधील जवळपास 30 ते 35 जण…

Read More

पारोळ्या तालुक्यातील टोलनाक्याला लावली आग

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात असलेल्या साबगव्हाण खुर्द येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर उभारण्यात आलेल्या टोलनाक्याच्या आज पहाटे अज्ञात व्यक्तींनी आग लावली.. एका कार मधून तीन वाजेच्या सुमारास आलेल्या तीन ते चार व्यक्तींनी अगोदर केबिनच्या काचा फोडल्या त्यानंतर या कॅबिनला आग लावून ते फरार झालेत.. हे अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाले असून या आगीमुळे सुमारे…

Read More

धुळ्यात दिवसाढवळ्या घरफोडी, लाखोंचा मुद्देमाल लंपास..

लक्ष्मी नगर परिसरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी घरफोडी करत लाखो रुपयांच्या मुद्देमालावर केला हात साफ.धुळे शहरातील लक्ष्मी नगर येथे दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंद घराचा कुलूप कोंडा तोडून रोकड आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाख रुपयांच्या मुद्देमारावर डल्ला मारून पोबारा केला आहे, घर मालक हे काही कामानिमित्त बाहेर गेले असता मंगळवारी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते एकच्या दरम्यान अज्ञात…

Read More

एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने कार्ड बदलून लुबाडणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

राज्यभरात 12 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या ठाण्यातील टोळीला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी एटीएम सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदलून पैसे काढून फसवणूक करीत होते. आरोपींकडून विविध बँकांचे 94 एटीएम, कार्ड, मोबाईलसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये काही संशयीत इसम मुंबई पासींगच्या वाहनाने संशयीतरित्या फिरत असल्याची…

Read More
Back To Top