
पारोळ्या तालुक्यातील टोलनाक्याला लावली आग
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात असलेल्या साबगव्हाण खुर्द येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर उभारण्यात आलेल्या टोलनाक्याच्या आज पहाटे अज्ञात व्यक्तींनी आग लावली.. एका कार मधून तीन वाजेच्या सुमारास आलेल्या तीन ते चार व्यक्तींनी अगोदर केबिनच्या काचा फोडल्या त्यानंतर या कॅबिनला आग लावून ते फरार झालेत.. हे अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाले असून या आगीमुळे सुमारे…