हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या वॉर्डला भीषण आग ; 10 लहान मुलांचा मृत्यू , 16 मुलं जखमी

झांसीमध्ये घडली मनाला हादरवून टाकणारी घटनाहॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या वॉर्डला भीषण आग10 लहान मुलांचा मृत्यू , 16 मुलं जखमी उत्तर प्रदेशच्या झांसीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजमध्ये शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी भीषण आग लागली. हि आग लहान मुलांच्या वॉर्डमध्ये (NICU) लागली असता या दुर्घटनेत 10 मुलांचा मृत्यू झाला तर 16 जखमी झाले आहेत. महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजमध्ये…

Read More

चाळीसगावमधील हवालदार जयेश पवार याना लाच घेताना रंगेहात पकडले

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमधील हवालदार जयेश पवार यांनी मौजे तरवाडे येथील रहिवासी असलेल्या एका तक्रारदाराकडून तडजोडीअंती ४,००० रुपयांची लाच मागितली होती. त्यात पहिल्या हप्त्याच्या २,००० रुपयांची रक्कम खाजगी इसम सुनिल श्रावण पवार यांच्या हस्ते स्वीकारताना त्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आलें.तक्रारदाराचा गावातील एका व्यक्तीसोबत झालेल्या वादानंतर त्यांच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता….

Read More

स्मृती इराणी यांची शिरपूरमध्ये महायुतीचे उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

“ना कोई टक्कर मे, है ना कोई चक्कर मे है.” असे स्मृती इरानींचे विधान“भाजपाला न चुकता मतदान करा” असे आवाहन शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप व महायुतीचे उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ 12 नोव्हेंबर रोजी माजी केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी यांची शिरपूर येथे जाहीर सभा झाली. यावेळी भारत माता की जय……

Read More

जळगावमध्ये वाहनात बेकायदेशीरपणे गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट : तिघांचा मृत्यू , दहा जण गंभीर जखमी

जळगावात कारमध्ये बेकायदेशीरपणे घरघुती गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला होता. या घटनेमध्ये १० जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यातील दानिश शेख, भरत सोमनाथ दालवाले व संदीप सोपान या तिघांचा उपचार सुरु असताना निधन झाले. घरगुती वापराचे गॅस सिलिंडरची किंमत कमी असल्यामुळे वाहनांमध्ये हा गॅस भरण्याचा प्रकार अनेक ठिकाणी होत असतो. या गॅसचा वापर व्यावसायिक किंवा…

Read More

सोनगीर मधील जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त दिव्यांगांना कृत्रिम पाय, सेंसर काठी, किराणा साहित्याचे वाटप

सोनगीर येथील जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी अंध, अपंग दिव्यांग बांधवांना दिवाळी सण आनंद आणि उत्साहाने साजरा करता यावा म्हणून मंडळाच्या वतीने दिवाळीला किराणा साहित्याचे वाटप करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील जी बागुल हायस्कूल च्या पटांगणात हा कार्यक्रम पार पडला.संपन्न झालेल्या कार्यक्रमात 80 अंध महिला, पुरुषांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते किराणा साहित्याचे वाटप करण्यात…

Read More

धुळे जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 41 हजार 526 तर85 वर्षावरील 20 हजार 792 मतदार

धुळे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात एकूण 18 लाख 19 हजार 135 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील एकूण 41 हजार 526 तर 85 वर्षावरील 20 हजार 792 मतदारांचा समावेश असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक…

Read More

धुळे तालुक्यात प्रशिक्षण वर्गास गैरहजर असणाऱ्या 102 कर्मचाऱ्यांना नोटीस इश्यू : कारवाई कडे लक्ष

धुळे ग्रामीण मध्ये मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी धुळे तालुक्यात कार्यरत असलेल्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी ज्योती चित्रमंदीर, लहान पुलाजवळ, धुळे येथे प्रथम प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. तीन टप्प्यात हे प्रशिक्षण झाले.1794 कर्मचाऱ्यांपैकी 1692 प्रशिक्षणास हजर होते. 102 कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणास दांडी मारली. गैरहजर मध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान…

Read More

दोनशे दिव्यांगांना दिवाळी निमित्त मोफत किराणा बाजार वाटप

विवेक फाउंडेशन धाडरी यांच्यातर्फे दोनशे दिव्यांग,अंध,विधवा, मतिमंद बांधवांना दिवाळीच्या निमित्ताने गुरुवारी मोफत किराणा बाजार वाटप करण्यात आले. दरवर्षी हा कार्यक्रम दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केला जातो. बुधा पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.डोंगर कोळी, मनिषा बागुल, वैशाली पाटील व दिपाली अरगडे, बन्सीलाल कचवे,परमानंद गलाणी,एकनाथ पाटील, मुकुंद पाटील, सुभाषचंद बोरा, वामन पाटकर, सुशिल राजपूत,राजुभाऊ कोतेकर,संतोष निकम, नितीन सोनवणे,…

Read More

धुळे जिल्ह्यात पाचव्या दिवशी 43 उमेदवारांचे 55 अर्ज दाखल

धुळे, दिनांक 28 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी अधिसूचना प्रसिध्द झाली असून त्यानुसार धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघासाठी 43 उमेदवारांनी 55 नामनिर्देशन पत्र दाखल केले असून 39 व्यक्तींनी 60 नामनिर्देशन पत्र घेतल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत…

Read More

धुळे जिल्हा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, गावठी कट्टे, तलवारी, गुटका, दारू याबाबत गुन्हे दाखल

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. जिल्ह्यात कोणताही अनुवहित प्रकार घडू नये म्हणून त्यांनी वेगवेगळ्या धडाकेबाज कारवाया सुरु केल्या आहेत. नाहनांची तपासणी, चेक पोस्ट तपासणी, यासोबतच गावठी कट्टे, दारू, गुटका आणि हिस्ट्री सीटर गुन्हेगारांना पकडणे सुरु केले आहे.दिनांक १५ ऑक्टोबर पासून अर्थात आचारसंहिता लागू झाल्या पासून धुळे जिल्यात खालील प्रमाणे…

Read More
Back To Top