
धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने राबवला एकाच दिवशी ‘परिवर्तन’ उपक्रम
जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस प्रशासनाने अनोखी संकल्पना राबवली. ‘परिवर्तन’ या उपक्रमाच्या माध्यमातून भरकटलेल्या आणि गुन्हेगारीकडे वळालेल्या तरुणाईला पुन्हा योग्य मार्गावर वळवण्याचा प्रयत्न करणारा हा उपक्रम आहे.पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकाराने जिल्हाभर हि संकल्पना सर्व पोलीस ठाण्यांतर्गत राबवण्यात आली. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत असलेले गुन्हेगार, हिस्ट्री शिटर्स यांना त्या…