
धुळ्यात तुरूंगाधिकाऱ्याच्या घरी चोरीचा प्रयत्न, तर दुसऱ्या घटनेत दुचाकी लंपास
धुळे शहरातील नकाणे रोड परिसरात अज्ञात व्यक्तींनी एका तुरूंगाधिकाऱ्याच्या घरात चोरीचा प्रयत्न केला तर दुसऱ्या ठिकाणी दुचाकी चोरून नेल्याची घटना 19 ऑगस्ट रोजी उघडकीस आली.धुळे शहरातील नकाणे रोडवरील माध्यमिक शिक्षण कॉलनीत प्लॉट नं. ३ मध्ये रहाणारे प्रभाकर पाटील यांचे घर तीन दिवसांपासून बंद अवस्थेत होते. ते नाशिक येथे तुरूंगाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांची पत्नी…