आधी आम्हाला पैसे द्या, मगच तुमचे बैल देतो, असे सांगून खंडणी मागणाऱ्या साथ जणांवर गुन्हा
नंदुरबार – आधी आम्हाला पैसे द्या, मगच तुमचे बैल देतो, असे सांगून बैलांनी भरलेले वाहन थांबवून चालकाकडून ती गाडी सोडविण्यासाठी खंडणी मागून डांबून ठेवल्याप्रकरणी मनरद ता.शहादा येथील सात जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.१० जुलै रोजी १० वाजेच्या सुमारास मनरद गावाजवळ शहादा-प्रकाशा रस्त्यावर मनोज काशिनाथ कोळी, निलेश मुकेश सावळे, योगेश विठ्ठल कोळी,…