
दोंडाईचात विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण, ठाकरे गट आक्रमक, महावितरण अधिकाऱ्यांना घेराव
दोंडाईचा- प्रतिनिधीशहरासह परिसरात तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अशा परिस्थितीत महावितरण विभागाकडून वेळोवेळी विज पुरवठा खंडित करत नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. म्हणून आज दि. २७ रोजी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शहरातील महावितरण कार्यालयावर मोर्चा नेत अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यापुढे अशाप्रकारे विज पुरवठा खंडित केल्यास व…