देवपूर पोलिसांनी केली घरफोडीच्या गुन्ह्याची उकल, मुद्देमाला सकट दोघा सराईतांच्या परभणी येथून आवळल्या मुसक्या..

देवपूर पोलिसांनी केली घरफोडीच्या गुन्ह्याची उकल, मुद्देमाला सकट दोघा सराईतांच्या परभणी येथून आवळल्या मुसक्या.. धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी झालेल्या घरपोडी गुन्ह्याची उकल देवपूर पोलिसांनी करत, परभणी येथील दोघा सराईतांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे, धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लक्ष्मी नगर येथून सुमारे…

Read More

राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज

राहुल गांधी यांची उद्या दि. 12 रोजी संध्याकाळी भारत जोडो न्याय यात्रा दोंडाईचा शहरात अगमन होणार आहे… तरी यात्रा मुक्कामाला राहणार आहे…. व 13 रोजी सकाळी दोंडाईचा शहरातून रोड शो होणार आहे…. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्त नेमलेल्या अधिकारी कर्मचारी यांना आढावा घेतला… चोक बंदोबस्त करावा… बंदोबस्ता मध्ये कुठलीही हयगय करता कामा नये…….

Read More

पारोळ्या तालुक्यातील टोलनाक्याला लावली आग

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात असलेल्या साबगव्हाण खुर्द येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर उभारण्यात आलेल्या टोलनाक्याच्या आज पहाटे अज्ञात व्यक्तींनी आग लावली.. एका कार मधून तीन वाजेच्या सुमारास आलेल्या तीन ते चार व्यक्तींनी अगोदर केबिनच्या काचा फोडल्या त्यानंतर या कॅबिनला आग लावून ते फरार झालेत.. हे अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाले असून या आगीमुळे सुमारे…

Read More

बिजासन घाटात बस व ट्रकचा भीषण अपघात,अपघातात दोन जण जागीच ठार तर तीसहून अधिक जण जखमी

शिरपूर पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमा वरती भागात बिजासन घाटामध्ये मोठा अपघात झाला. मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बसला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले असून जवळपास 30 हून अधिक जन जखमी झालेत. या अपघातानंतर संबंधित ट्रक देखील पलटी झाल्याने ट्रक चालक व वाहक देखील गंभीर जखमी झाले…

Read More

धुळ्यात दिवसाढवळ्या घरफोडी, लाखोंचा मुद्देमाल लंपास..

लक्ष्मी नगर परिसरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी घरफोडी करत लाखो रुपयांच्या मुद्देमालावर केला हात साफ.धुळे शहरातील लक्ष्मी नगर येथे दिवसाढवळ्या चोरट्यांनी बंद घराचा कुलूप कोंडा तोडून रोकड आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाख रुपयांच्या मुद्देमारावर डल्ला मारून पोबारा केला आहे, घर मालक हे काही कामानिमित्त बाहेर गेले असता मंगळवारी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते एकच्या दरम्यान अज्ञात…

Read More

शिरपूर तालुक्यातील सांगवी नजीक चारणपाड्याला भीषण दंगल

झेप ब्रेकिंग : जागतिक आदिवासी दिनाचे लावलेले बॅनर फाडल्यावरून चारणपाड्यात दोन गट भिडले. तुफान दगडफेक करीत रस्ता रोको करण्यात आला. आमदार कांशीराम पावरा हे घटनास्थळी पोहचले, पण आदिवासी बांधवांना न भेटता आधी समोरच्या गटाला भेटल्याने संतप्त आदिवासिनी आमदारांची गाडी फोडून उलटी केली. तहसीलदार आणि पोलिसांच्या वाहनांवर देखील दगडफेक करीत त्यांचे नुकसान करण्यात आले. दुपारनंतर सुरू…

Read More

चांदसैली घाट एक महिना वाहतुकीसाठी राहणार बंद,जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आदेश

सातपुड्याच्या दुर्गम भागाला जोडणारा महत्वपूर्ण रस्ता म्हणून तळोदा- धडगाव रस्त्याची ओळख आहे.मात्र या रस्त्यात असलेल्या चांदसैली घाटात डोंगराळ परिसरात पावसामुळे किंवा भूसंखलनामुळे सदरच्या परिसरात घाटातून मोठ्या प्रमाणात दगड कोसळण्याची व माती रस्त्यावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भविष्यात वित्तीय किंवा जीवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. यादृष्टीने हा मार्ग आता महिनाभर बंद राहणार…

Read More

भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी बबनराव चौधरी तर शहरजिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर

धुळे प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीणजिल्हाध्यक्ष पदी शिरपूरचे बबनराव चौधरी यांची तर शहरजिल्हाध्यक्ष म्हणून गजेंद्र अंपळकर यांची नियुक्ती झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी हि नियुक्ती केली.विद्यमान पदाधिकाऱ्यांचा संघटनात्मक कार्यकाळ पूर्ण झाल्याने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ह्या नियुक्त्या केल्या आहेत. धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून बबनराव यांची पुन्हा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे ….

Read More

अजित पवारांनी उपस्थित केला थेट शरद पवारांच्या निवृत्तीचा मुद्दा

कुठेही वय झाले की निवृत्ती घेतली जाते. राजकरण, शेती, उद्योग सर्वच क्षेत्रात हा प्रकार आहे. भाजपमध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी निवृत्त घेतली होती. आता तुमचेही वय ८२ झाले आहे. तुम्ही कधी थांबणार आहात की नाही. आम्हाला आशीर्वाद द्या, आमचे कुठे चुकले तर सांगा ना. आपल्या घरातसुद्धा शेतकरी सांगतो, तू आता २५ वर्षांचा झाला. आता तू शेती…

Read More

मुंबईच्या वरळी सी फेसवर पोत्यात आढळला तरूणीचा मृतदेह,महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मीरा रोड येथील सरस्वती वैद्य आणि चर्चगेट येथील हॉस्टेलमध्ये तरुणीवर बलात्कार प्रकरणानंतर पुन्हा एका हत्याकांडाने मायानगरी मुंबई हादरली आहे. दक्षिण मुंबईतील वरळी समुद्रकिनारी गोणीत तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीचे हात-पाय तोडलेले आहेत. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तरुणीचे वय 18 ते 30 दरम्यान असल्याचे कळते….

Read More
Back To Top