
राज्यातील निवासी डॉक्टरांचा दुसऱ्या दिवशी ही संप सुरुच.
हिवाळी अधिवेशनात मागण्यामान्य न झाल्याने डॉक्टरांनी संपाला कालपासून सुरुवात केली. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे राज्यातली आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. पण मात्र मुंबईतील 2 हजार डॉक्टरांसह राज्यभरात 6 हजार डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ओपीडी आणि ऑपरेशन्सवर मोठा परिणाम झाला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. मात्र सिव्हिल हॉस्पिटल मधे इमर्जन्सी सेवा उपलब्द…