धुळ्यातील एम आय डी सी मधील मधुर तेल फॅक्टरीला आज सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान अचानक आग लागली. यात सरकी, ढेप आणि कापसाचे गठाण जाळून खाक झालेत.या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. धुळे महानगरपालिकेच्या अग्निशामक बंबांच्या साहयाने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

https://youtu.be/0jrUQj-L__k