नाशिक मधील एका कर्मचाऱ्यांची आत्महत्या

नाशिक : शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याच प्रकरण समोर आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल करंडे असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून तो मुळचा सातारा येथील रहिवासी होता. त्याने सोमवार रात्रीच्या सुमारास हॉटेलच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली.

यात त्याच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला हॉटेलमधील इतर सहकाऱ्यांनी अतुल ला तात्काळ पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares