मुंबई : भाजपचे नेते तेजिंदर तिवाना यांना जिव्हे मारून टाकण्याची धमकी मिळाली आहे. बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका अज्ञात व्यक्तीच्या शोधात आहेत ज्याने मुंबईचे भाजप युवा शाखा प्रमुख तेजिंदर तिवाना आणि त्यांच्या सोबतच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या व्यक्तीने एका संदेशात दावा केला की ते भाजप, आरएसएस मंत्री आणि भारतीय सैन्याला लक्ष्य करतील, असे पोलिसांनी जोडले.पोलिसाच्या माहितीनुसार, तेजिंदर तिवाना यांना गुरुवारी सकाळी व्हाट्सअँप कॉल आला परंतु तो कामात असल्याने त्या मेसेजचे उत्तर देऊ शकला नाही. काही वेळाने नंतर त्याला व्हाट्सअँप ला मेसेज द्वारे लष्कर-ए-खालसाचे प्रवक्ते संदीप सिंग म्हणून ओळख दिली.
Related Posts
नाशिक मधील एका कर्मचाऱ्यांची आत्महत्या
नाशिक : शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याच प्रकरण समोर आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल…
धुळे तालुक्यात भीषण अपघात ,ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी..आईसह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
धुळे तालुक्यातील चौगाव येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल बस पलटी झाल्याची घटना उघडकीस आली, आणि त्यानंतर ही बस सरळ करण्यासाठी…
न्यायदेवतेच्या डोळ्यांवर आता पट्टी नाही ; कायदा ‘आंधळा’ नाही
बुधवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली. न्यायदेवतेच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी काढून टाकण्यात आली आहे आणि तिच्या एका हातातील…