नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाकडून लाखोंची लूट, सुधीर मुनगंटीवार यांच्या माजी स्वी सहाय्यकास मारहाण

चंद्रपूर : नोकरीचे आमिष दाखवून तरुण बेरोजगाराकडून १३ लाख रुपये घेतल्याचा आरोप करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी स्वी सहाय्यक अजय धवणे यांना एका व्यक्तीनं लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. धवने यांनी मारहाण करत असलेल्या व्यक्तीने धवने यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत १३ लाख रुपये घेतल्याचा आरोप केला असे त्या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. धवने यांनी खूप व्यक्तींना नोकरीचा आमिष देऊन लुटलय. व्हिडिओ मध्ये दिसतंय कि नोकरीच्या नावावरती कसे तीस ते पस्तीस लाख खाण्याची चर्चा ऐकायला येतेय. मुनगंटीवार यांनी धवणे यांना कामावरून काढल्याचं सांगितलं जातंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares