अजित पवार यांनी काल दोन रुग्णालयांचे उद्घाटन केले. त्यातील दुसऱ्या रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर ते चौथ्या मजल्यावर जात असताना तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट थांबली. आणि लिफ्ट तिथेच बंद झाली. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट खाली जोराने आली. अजित पवार यांच्या लिफ्टला अपघात झाला असताना अजित पवार यांच्या सोबत एक डॉक्टर आणि त्यांचा एक सुरक्षा रक्षक होते. सुद्यवाने ते वाचले लिफ्टचा दरवाजा तोडून ते बाहेर आले. या घटने ची माहिती स्वतः ता अजित पवार यांनी दिली.
बारामती येथे उद्घाटना वेळी ही घटना घडली. डॉक्टर तोडे जखमी झाले पण मात्र कोणाला जास्त लागले नाही सर्वे सुखरूप आहेत. अजित पवार यांनी सांगितले कि “बाहेर आल्यानंतर कुणाला मी या घटने बद्दल कोणालाही सांगितले नाही . मी घरी पत्नीला पण सांगितले नाही. काल माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. आईला नमस्कार करायला गेलो होतो. नाहीतर कालच याची ब्रेकिंग न्यूज झाली असती.”