धुळ्यात झालेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला यातील विजेत्यांना सुमारे ३१ लाख २०हजार रुपयांची विविध बक्षिसे देण्यात आली .. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून ३० संघ सहभागी झालेत तर हजारो कुस्तीगीर व कुस्ती प्रेमींनी ४ दिवस उपस्थित राहून स्पर्धेत रंगत भरली.
यातील विविध गटातील विजेते असे,
फ्रीस्टाईल… 👇🏻
५७ कीलो
प्रथम- सुरज आसवले – कोल्हापूर
द्वितीय- स्वप्निल शेलार – पुणे
तृतीय- निनाद बडरे – सांगली
तृतीय- अनिकेत पाटील – कोल्हापूर
६१ कीलो
प्रथम- भालचंद्र कुंभार – पुणे
द्वितीय- नाबिल शेख – धुळे
तृतीय- भरत पाटील – कोल्हापूर
६५ कीलो
प्रथम- प्रदीप सुळ – सातारा
द्वितीय- अनुदान चव्हाण – पुणे
तृतीय- विवेक शेंडगे – बीड
७० कीलो
प्रथम- आबा शेंडगे – पुणे
द्वितीय- अजय कापडे – कोल्हापूर
तृतीय- सौरभ पाटील – कोल्हापूर
तृतीय- बाळु जुंडरे – नाशिक
७४ कीलो
प्रथम- जतिन आव्हाळे – धुळे
द्वितीय- साताप्पा पाटील – कोल्हापूर
तृतीय- राकेश तांबुळकर – कोल्हापूर
तृतीय- रणजित जाधव – पुणे
७९ कीलो
प्रथम- विजय सुरुडे- नाशिक
द्वितीय- शुभम मगर – सोलापूर
तृतीय- प्रशांत फटकल – धुळे
तृतीय- अक्षय चोरघे – पुणे
८६ कीलो
प्रथम- विजय डोईफोडे – सातारा
द्वितीय- अनिकेत गोरे – बीड
तृतीय- भारत पवार – सांगली
तृतीय- नवनाथ कोतम – कोल्हापूर
९२ कीलो
प्रथम- अभिजित भोईर – पुणे
द्वितीय- द्रविड आघाव – धुळे
तृतीय- अतुल ढावरे – कोल्हापूर
तृतीय- आशिष वावरे – सोलापूर
९६ कीलो
प्रथम- ओंकार चौघुले – कोल्हापूर
द्वितीय- विकास गोरे – नाशिक
तृतीय- रमेश बहीरवळ – बीड
तृतीय- निकेतन पाटील – सोलापूर
१२५ कीलो
प्रथम- पृथ्वीराज मोहोळ – पुणे
द्वितीय- तुषार ठोंबरे – सातारा
तृतीय- अरुण बोंगार्डे – कोल्हापूर

ग्रिकोरोमन 👇🏻

५५ कीलो
प्रथम – वैभव पाटील – कोल्हापूर
द्वितीय – अभिषेक शिळीमकर- पुणे
तृतीय – वैभव जाधव – अहमदनगर
तृतीय – विशाल सुरवसे – सोलापूर
६० कीलो
प्रथम – प्रविण पाटील – कोल्हापूर
द्वितीय – संतोष हीरगुडे – कोल्हापूर
तृतीय – बापु कोळेकर – मुंबई
तृतीय – शुभम मोरे – नाशिक
६३ कीलो
प्रथम – गोविंद यादव – मुंबई
द्वितीय – योगेश चांडेले – अहमदनगर
तृतीय – आदेश इंगळे – कोल्हापूर
तृतीय – संदीप बोडके – नाशिक
६७ कीलो
प्रथम – भाऊराव सदगीर- नाशिक
द्वितीय – अनिकेत मगर – सोलापूर
तृतीय – तुषार माने – मुंबई
तृतीय – रोहीत शिंदे – धुळे
७२ कीलो
प्रथम – प्रितम खोत – कोल्हापूर
द्वितीय – देवानंद पवार – लातुर
तृतीय – कुमार देशमाने – अहमदनगर
तृतीय – सुशांत पालवे – सोलापूर
७७ कीलो
प्रथम – अदीनाथ पाटील – कोल्हापूर
द्वितीय -विश्वजित पाटील – कोल्हापूर
तृतीय – रोहीत नितने – सोलापूर
तृतीय – विष्णु तातपुरे – लातुर
८२ कीलो
प्रथम – शिवाजी पाटील – कोल्हापूर
द्वितीय – श्रीकृष्ण जाधव – लातुर
तृतीय – शुभम शेटे – पुणे
तृतीय – शुभम दुधाळ – सोलापूर
८७ कीलो
प्रथम – रोहीत अहिरे – नाशिक
द्वितीय – विराज रानवडे – पुणे
तृतीय – सौरभ तांबवे – सोलापूर
तृतीय – दर्शन चव्हाण – कोल्हापूर
९७ कीलो
प्रथम – अनिल ब्राम्हणे – अहमदनगर
द्वितीय – युवराज खोपडे – पुणे
तृतीय – बबलु मुलाणी – सोलापूर
तृतीय – गणेश माने – नाशिक
१३० कीलो
प्रथम – शैलेश शेळके – लातुर
द्वितीय – समीर देसाई – कोल्हापूर
तृतीय – सुरज मुलाणी – सोलापूर
तृतीय – गौरव गणोरे – नाशिक

महीला 👇🏻

५० कीलो
प्रथम – नेहा चौघुले – कोल्हापूर
व्दितीय -समृध्दी घोरपडे – सांगली
तृतीय – सृष्टी येवले – पुणे
तृतीय – गौरी पाटील – कोल्हापूर
५३ कीलो
प्रथम – स्वाती शिंदे – कोल्हापूर
व्दितीय – साक्षी इंगळे – पुणे
तृतीय – संस्कृती मुळे – सांगली
तृतीय – मेघना सोनुले – कोल्हापूर
५५ कीलो
प्रथम – विश्रांती पाटील – कोल्हापूर
व्दितीय – अंजली पाटील – सांगली
तृतीय – साक्षी शिंदे – धुळे
५७ कीलो
प्रथम – सोनाली मंडलिक – अहमदनगर
व्दितीय – रेणुका महाजन – रायगड
तृतीय – तनुजा संपकाळ – कोल्हापूर
तृतीय – पुजा राजीवडे – पुणे
५९ कीलो
प्रथम – अंकिता शिंदे – कोल्हापूर
व्दितीय – मेघा घरात – रायगड
तृतीय – संजना डेसले – सांगली
६२ कीलो
प्रथम – सृष्टी भोसले – कोल्हापूर
व्दितीय – आकांशा नलावडे – पुणे
तृतीय – अस्मिता पाटील – कोल्हापूर
६५ कीलो
प्रथम –
व्दितीय – अमृता पुजारी – कोल्हापूर
तृतीय – वैष्णवी कदम – सांगली
तृतीय – भाग्यश्री कांबळे – कोल्हापूर
६८ कीलो
प्रथम – श्रावणी भालेराव – पुणे
व्दितीय – वैष्णवी सावंत – सांगली
तृतीय – कांचन सानप – पुणे
७२ कीलो
प्रथम – वेदांतिका पवार – सातारा
व्दितीय – सानिका पवार – अहमदनगर
तृतीय – ॠतुजा जाधव – सांगली
तृतीय – शिवाणी मेटकर- कोल्हापूर
७६ कीलो
प्रथम – प्रतिक्षा बांगडी – सांगली
व्दितीय – वैष्णवी कृष्णाप्पा – कोल्हापूर
तृतीय – दिव्या शिंदे – रायगड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares