राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज

राहुल गांधी यांची उद्या दि. 12 रोजी संध्याकाळी भारत जोडो न्याय यात्रा दोंडाईचा शहरात अगमन होणार आहे… तरी यात्रा मुक्कामाला राहणार आहे…. व 13 रोजी सकाळी दोंडाईचा शहरातून रोड शो होणार आहे…. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्त नेमलेल्या अधिकारी कर्मचारी यांना आढावा घेतला… चोक बंदोबस्त करावा… बंदोबस्ता मध्ये कुठलीही हयगय करता कामा नये…. कडक सुचना देण्यात आल्या यावेळी…. शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे पोलीस निरीक्षक अनसराम आगरकर, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, शिंदे कडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील, जयेश खलाणे विजय ठाकुर, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे साह. पोलीस निलेश मोरे, उपनिरीक्षक हेमंत राऊत, चांगदव हंडाळ, उमेश कुमावत, दिपाली पाटील यांचा समावेश आहे.

-प्रतिनिधी समाधान ठाकरे, दोंडाईचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares