धुळे- नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ठाणाविहीर गावात हॅप्पीनेस ऑफ हेल्थ अँड एज्युकेशन फाऊंडेशन च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबीर घेण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष जावेद नसरोद्दीन मक्रानी यांनी त्यांच्या आईच्या नावाने हे शिबीर घेतले.
ठाणाविहीर गावाचे सरपंच मानसिंग वळवी, उपसरपंच –सरवरवसिंग नाईक , पोलिस पाटील संदीप पाडवी, ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक महेश कुवर, शंकर कोठारी यांची प्रमुख उपस्थित होती. शिबिराला आलेल्या मान्यवरांचा संस्थेचे अध्यक्ष जावेद नसरोद्दीन मक्राणी यांच्या हस्ते वृक्ष रोपे देऊन सत्कार करण्यात आला.आरोग्य तपासणी डॉ. इमतीयाज काझी यांनी केली. या शिबिरात गावातील 1 10 च्या पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आले .
जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष जावेद मक्रानी म्हणाले कि, गरजूंना मदतीचा हात पुरविण्यात आम्हाला
अध्यक्ष म्हणाले हा आमचा पवहला काययक्रम असून आमचे सवय सदस्य, डॉक्टर, नसय यांचा मधेही एक सेवेचा
वेगळाच आनंद व उत्साह आला. आम्ही यानंतर ही पुढे या अशा प्रकारचे शिबिरे घेऊन समाज कार्य करीत राहू, यासाठी सहकार्य करणारे डॉक्टर्स , परिचारिका, त्यांची टीम आणि लोकप्रतिनिधींसह गावकऱ्यांचे त्यांनी आभार मानलेत.

