धुळे जिल्यातील शिंदखेडा शहरात भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने ९ऑगस्ट जागतिक अदिवासी गौरव दिनानिमित्त
परिवर्तन सभा घेण्यात आली. दि, १३ ऑगस्ट रोजी बिजासनी मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भिल समाज विकास मंच महाराष्ट्र चे अध्यक्ष दिपक अहिरे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मध्ये आदिवासी समाजाच्या हक्क आधिकार शिक्षण,आरोग्य ,व्यसनमुक्त ,समाज, जल जंगल जमीन ,संस्कृती परंपरा, बोलीभाषा, आदिवासी समाजाच्या विविध स्तरातील अन्याय होत आहे. मग मणिपूर असेल किंवा आपल्या परिसरात आदिवासींवर अन्याय होत असेल तर संपर्क साधावा असे, आवाहन केले.
या परिवर्तन सभेचे अध्यक्ष आनंद रजेसिग मोरे यांनी सांगितले, आदिवासी समाजाने गावात राहुन काम करावे मुला मुलींना शिक्षण च्या मुख्य प्रवाहात सामील करावे
हेमागी श्यामकांत सनेर म्हणाल्या, शिक्षण जो पर्यंत आदिवासी समाजा मध्ये घेत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही, हेमलता शितोळे यांनी पण आदिवासी समाजासाठी मी अहोरात्र मेहनत घेत आहे, मदत करते, आदिवासी समाजासाठी मी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देईन,अशी ग्वाही दिली. कामराज निकम सांगितले, या पुढे आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही आदिवासी समाजा सोबत राहू, शिंदखेडा नगरपंचायत विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सुनिल चौधरी यांनी पण आदिवासी समाजाला शुभेच्छा दिल्या, राहुल पाटोळे यानी सांगितले की, आदिवासी समाज बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मंत्र दिला त्या दिशेने काम झाले पाहिजे तर आदिवासी समाजा मध्ये परिवर्तन होईल, प्रा. दिपक दशरथ अहिरे यांनी सांगितले, १० वर्षांत आदिवासी समाजावरील अन्याय वाढले आदिवासी समाजा विरोधातील अनेक अन्याय कारक निर्णय घेतले महाराष्ट्र सरकारने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदू सोनवणे यांनी केले
आभार श्रीराम मोरे यांनी केले. यावेळी उल्हासराव देशमुख, डॉ ईद्रिश कुरेशी, डॉ शाकिर कुरेशी, कैलास पवार चंदनपुरी,आण्णा मालचे, रविंद्र जाधव दोंडाईचा, अशोक सोनवणे, बापु ठाकरे, न्हानू भाऊ सोनवणे कळगाव, सुरेश सोनवणे, यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. किरणं चित्ते,अजय मराठे टायगर ग्रुप अघ्यक्ष, कालु मोरे, भटू महाराज, राजेश मालाचे, राहुल ठाकरे, शामा ठाकरे, जितेंद्र सोनवणे, सुनिल सोनवणे, राजेश नदी, संजय मोरे, पुजू मिस्तरी ,नरेंद्र मालचे, सुखराम सोनवणे, गणेश सोनवणे, भरत पाटील, मगा पवार, अशोक मालचे महाराज, राजू महाराज , संजय मोरे यांची उपस्थिती होती. शिंदखेड्यात दिला भिल्ल समाजाने विकास आणि परिवर्तनाचा नारा
धुळे जिल्यातील शिंदखेडा शहरात भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने ९ऑगस्ट जागतिक अदिवासी गौरव दिनानिमित्त
परिवर्तन सभा घेण्यात आली. दि, १३ ऑगस्ट रोजी बिजासनी मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भिल समाज विकास मंच महाराष्ट्र चे अध्यक्ष दिपक अहिरे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मध्ये आदिवासी समाजाच्या हक्क आधिकार शिक्षण,आरोग्य ,व्यसनमुक्त ,समाज, जल जंगल जमीन ,संस्कृती परंपरा, बोलीभाषा, आदिवासी समाजाच्या विविध स्तरातील अन्याय होत आहे. मग मणिपूर असेल किंवा आपल्या परिसरात आदिवासींवर अन्याय होत असेल तर संपर्क साधावा असे, आवाहन केले.
या परिवर्तन सभेचे अध्यक्ष आनंद रजेसिग मोरे यांनी सांगितले, आदिवासी समाजाने गावात राहुन काम करावे मुला मुलींना शिक्षण च्या मुख्य प्रवाहात सामील करावे
हेमागी श्यामकांत सनेर म्हणाल्या, शिक्षण जो पर्यंत आदिवासी समाजा मध्ये घेत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही, हेमलता शितोळे यांनी पण आदिवासी समाजासाठी मी अहोरात्र मेहनत घेत आहे, मदत करते, आदिवासी समाजासाठी मी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देईन,अशी ग्वाही दिली. कामराज निकम सांगितले, या पुढे आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही आदिवासी समाजा सोबत राहू, शिंदखेडा नगरपंचायत विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सुनिल चौधरी यांनी पण आदिवासी समाजाला शुभेच्छा दिल्या, राहुल पाटोळे यानी सांगितले की, आदिवासी समाज बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मंत्र दिला त्या दिशेने काम झाले पाहिजे तर आदिवासी समाजा मध्ये परिवर्तन होईल, प्र दिपक दशरथ अहिरे यांनी सांगितले, १० वर्षांत आदिवासी समाजावरील अन्याय वाढले आदिवासी समाजा विरोधातील अनेक अन्याय कारक निर्णय घेतले महाराष्ट्र सरकारने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदू सोनवणे यांनी केले. आभार श्रीराम मोरे यांनी केले. यावेळी उल्हासराव देशमुख, डॉ ईद्रिश कुरेशी, डॉ शाकिर कुरेशी, कैलास पवार चंदनपुरी,आण्णा मालचे, रविंद्र जाधव दोंडाईचा, अशोक सोनवणे, बापु ठाकरे, न्हानू भाऊ सोनवणे कळगाव, सुरेश सोनवणे, यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. किरणं चित्ते,अजय मराठे टायगर ग्रुप अघ्यक्ष, कालु मोरे, भटू महाराज, राजेश मालाचे, राहुल ठाकरे, शामा ठाकरे, जितेंद्र सोनवणे, सुनिल सोनवणे, राजेश नदी, संजय मोरे, पुजू मिस्तरी ,नरेंद्र मालचे, सुखराम सोनवणे, गणेश सोनवणे, भरत पाटील, मगा पवार, अशोक मालचे महाराज, राजू महाराज , संजय मोरे यांची उपस्थिती होती.